Surprise Me!

कृतज्ञतेने स्मरण हीच खरी देवाची आराधना! Remembrance with gratitude is the true worship of God!

2021-08-24 0 Dailymotion

आपण देवाची आराधना कशी करावी याचे ज्ञान प्रत्येकाला अवगत असते. देवाची आराधना करताना आपण प्रामाणिकपणाने देवाचे नामस्मरण केले पाहिजे. आपल्याकडे जीवनामध्ये कृतज्ञता ही असलीच पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी कृतज्ञतेने स्मरण हीच खरी देवाची आराधना! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा