Surprise Me!

अशोक पत्कींनी कम्पोज केलं "अग्गंबाई सुनबाईचं टायटल साँग" | Agga Bai Sunbai Title Song | New Serial

2021-08-24 2 Dailymotion

अग्गंबाई सासूबाई या मालिकेत दमदार निगेटीव्ह रोल साकारत प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता आशुतोष पत्की हा संगीतकार अशोक पत्कीचा यांचा चिंरजीव. पहिल्या सीजनमध्ये मुलानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं. आता संगीतकार अशोक पत्की यांच हे नवं गाणं प्रेक्षकांचं लक्षवेधून घेतले आहे.

#Lokmatcnxfilmy #Ashokpatki #Ashutoshpatki #AggaBaiSunbai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber