आपल्या जीवनामध्ये व्यक्त व अव्यक्त या दोन बाजू आहेत. जीवनामध्ये कित्येकदा आपल्याला सगळ्या गोष्टी माहित असून सुद्दा आपल्याला व्यक्त होता येत नाही. तर आपण न बोलल्यामुळे अव्यक्त होतो. त्यामुळे व्यक्त व अव्यक्त हे आपल्या शरीराला जोडणारे दोन म्हत्वपूर्ण घटक आहेत. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी व्यक्त व अव्यक्त यांना जोडणार दुवा शरीर! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Body
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा