शेंगदाणे आणि केळी हे खरं तर प्रत्येकाच्या आवडीचे खाद्यपदार्थ असते. आपण केळी खाल्ली तर आपल्या शरीरामधील प्रथिनांमध्ये वाढ होते. भिजवलेले शेंगदाणे आपण सात व आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवले तर त्यांमधील पित्त हे दूर होते. म्हणून सद्गुरुंनी भिजवलेले शेंगदाणे आणि केळ्यांच महत्व काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Peanuts #Banana #Sadhguru #Jaggivasudev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा