Surprise Me!

Solapur: जिल्हाधिकारी कार्यालयातील 'टॉवर' ठरत आहे, प्रशासनाची डोकेदुखी!

2021-08-30 460 Dailymotion

शोले स्टाईलच्या आंदोलनाचा केंद्र ठरलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील 'टॉवर' हटविण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
साधारण शंभर फूट उंच असलेला टॉवर प्रशासनासाठी डोकेदुखीच ठरत आहे.
कांही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील कुबेर चिमाजी घाडगे या शेतकऱ्याने टॉवर वरती चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
#tower #solapurtower #solapur #solapurnews #solapurcity #solapurliveupdates #solapurnewsupdate