मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यावर आणि विचारांनी प्रेरित होऊन चांदिवली विधानसभा क्षेत्रातील सुमारे ५०० शिवसैनिकांनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
#RajThackeray #MNS #Shivsena #Chandivali
500 Shiv Sainiks from Chandivali assembly constituency join MNS