उघड्यावर शौचालयाला जाण्याचे चित्र बदलावे, रोगराई कमी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्ह्यात मोहीम राबवली जात आहे. अभियानाचे कलापथक घरोघरी जाऊन शौचालय बांधण्याचे आवाहन करत आहे.