Surprise Me!

अहिल्यादेवी होळकर पूल परिसराचे सुशोभिकरण

2021-09-13 3 Dailymotion

नाशिक : अहिल्या देवी होळकर पुलाजवळ महापालिका खासगीकरणातून वॉटर करटर्न ही आकर्षक कारंजी साकारत आहे. त्याची चाचणी घेण्यात आली. पुणे येथील बी जी शिर्के फर्म ही कारंजी साकारत आहे. (व्हिडिओ : निलेश तांबे)