Surprise Me!

लालबागमध्येही माणुसकीची भिंत

2021-09-13 0 Dailymotion

नागपुरात ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू झाला आणि मग या ओलाव्याने समाजातील दुर्लक्षित, वंचितांना आधार मिळू लागला. याचेच प्रतिबिंब सध्या लालबाग परिसरात ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमातून अनुभवण्यास मिळते आहे.