Surprise Me!

आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याचा वसा

2021-09-13 2 Dailymotion

वाढत्या तंत्रज्ञानाच्या प्रभावातही पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी नाशिकमधील पांडुरंग शिंगाडे झटत आहेत. आदिवासी संस्कृती जतन व्हावे यासाठी सोंगे मुखवटे तयार करण्याचा छंद त्यांनी आजही कायम जोपासला आहे.