इंदूर - देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आॅल टर्किन गाड्याचा थरारक पितमपूर येथे रविवारी दहाव्या बाहा या मालिकेच्या अंतिम फेरीत इंदौरकरांना पाहायला मिळत आहे. या अंतिम फेरीसाठी १८५ प्रवेशिका पात्र ठरल्या आहेत.