Surprise Me!

कपोळ बँकेवर आरबीआयचे निर्बंध, खातेधारकांचा राडा

2021-09-13 0 Dailymotion

कपोळ बँकेवर आरबीआयने निर्बंध आणलेत. सर्व व्यवहार थांबवण्याचे आरबीआयकडून सांगण्यात आल्याने भाईंदर पूर्व येथील बँकेच्या शाखेत संतप्त खातेधारकांना राडा घातला.