Surprise Me!

अनोख्या श्वान स्पर्धेत पुसेगावच्या ‘रेंजर’ची बाजी!

2021-09-13 0 Dailymotion

सातारा : खटाव येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त प्रथमच भरवण्यात आलेल्या श्वान स्पर्धेत पुसेगावच्या ‘रेंजर’ने प्रथम क्रमांक पटकविला. अभूतपूर्व उत्साहात झालेल्या या श्वान शर्यतीमध्ये पन्नासहून अधिक विविध जातीच्या श्वानांचा सहभाग होता.