Surprise Me!

वाशिमात शेतकऱ्यांचा तूर कल्लोळ

2021-09-13 0 Dailymotion

वाशिम: शासनाने नाफेडच्या खरेदीला ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी बाजार समित्यांमधील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गर्दी करीत असतानाच आता महिला शेतकऱ्यांनीही या ठिकाणी झुंबड केली असून, नाफेडकडून टोकण मिळविण्यासाठी या महिला धडपड करताना दिसत होत्या.