शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून प्रसिध्द असलेल्या बालु चौकामध्ये आडोशाआड सर्रास जुगार खेळल्या जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन लोकमत चमुने ३० जून रोजी केले.