Surprise Me!

चर्चगेट रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवण्याची धमकी

2021-09-13 0 Dailymotion

मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेले मुंबईतील चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. गुरुवारी सकाळी 11.10 वाजण्याच्या सुमारास चर्चगेट स्थानक बॉम्बनं उडवून देऊ, अशी धमकी देणारा निनावी फोन आरपीएफ हेल्पलाईनवर आला होता.