Surprise Me!

साता-यात विद्युत खांब कोसळून तिघे जखमी !

2021-09-13 1 Dailymotion

सातारा - येथील पंताचा गोट परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास विजेचा खांब तुटून झालेल्या अपघातात वायरमनसह तीन जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर खांब कोसळताच शेजारून निघालेले पादचारीही घाबरले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेतील सर्व दृश्ये सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत.