Surprise Me!

यंदाच्या गणेशोत्सवापासून नवभारत घडवण्याचा संकल्प करुया - देवेंद्र फडणवीस

2021-09-13 0 Dailymotion

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी पुणे दगडूशेठ गणपतीच्या विद्यूत रोषणाइचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.