Surprise Me!

सांगलीत भरली फुलांची मैफल!

2021-09-13 0 Dailymotion

निसर्गाचे सर्व रंग सामावून घेत नटलेल्या असंख्य फुलांची मैफल शनिवारी सांगलीच्या मराठा समाज भवनात रंगली.ही टवटवीत फुलं आणि त्यापासून तयार केलेले देखावे पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.