Surprise Me!

एका युवकाने आमदार सुभाष धोटेंना पत्र का लिहिले? Youngster Write A Letter To MLA Subhash Dhote

2021-09-14 3 Dailymotion

एका युवकाने आमदारांना पत्र लिहलं. त्या पत्राचा विषय होता. गर्लफ्रेंड न पटण्याबाबत.आमदार-खासदार किंवा कोणताही लोकप्रतिनिधी हा मतदारांसाठी आपली काम पुर्ण करुन घेण्यासाठी हक्काचा माणूस असतो. सार्वजनिक कामांबरोबरच खाजगी कामं घेऊन लोक आपल्या आमदाराकडे जातात. मग ते अॅडमिशनचं काम असतं, कर्ज घेण्यासाठी, वशीला लावण्यासाठी जातात किंवा अगदी भावकीची भांडणं असली तरी आमदाराकडे जातात. पण एका पठ्याने तर कमालच केली. आपल्याला मुलगी पटत नाही, म्हणून थेट आमदारांनाच पत्र लिहलंय. (Ashwin VO)

#Lokmat #Chandrapur #Alcohol #Youngster #Subhashdhote #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat