Surprise Me!

नाशिकमध्ये पहाटेपासून दाट धुक्याची चादर

2021-09-13 1 Dailymotion

नाशिकमध्ये पहाटेपासून दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. नाशिक मध्ये किमान तापमानाचा पारा 11.2 अंशावर घसरला आहे. आगामी दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. आज पहाटे गारठा कमालीची वाढल्याचं जाणवलं.

व्हिडीओ : अझहर शेख

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews