अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या भिंती मधून पाण्याची गळती वाढली आहे. मात्र, या ठिकाणी जलसंपदा विभागाने अद्यापही देखभालीसाठी प्रयत्न केले नाहीत.