Surprise Me!

मोदी सरकारमधील मंत्र्यांना लोकांनी दगडगोटे मारून पळवले

2021-09-13 5 Dailymotion

नंदुरबार - गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्य़ातील राजपीपला येथे सुरू असलेल्या आदिवासी संमेलनामध्ये आलेले केंद्रीय मंत्री गणपत वसावा यांना जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. लोकांनी गाडीवर दगडफेक केल्याने मंत्र्यांना कार्यक्रम सोडून पळावे लागले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews