Surprise Me!

नवी मुंबई- विकृत व्यक्तीकडून तरुणीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न

2021-09-13 0 Dailymotion

नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर एका विकृतानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या विकृतानं भर स्थानकात या तरुणीचं जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews