Surprise Me!

दादरमध्ये गटाराच्या पाण्याने गाडया धुण्याच्या बेकायद व्यवसायाचा पर्दाफाश

2021-09-13 0 Dailymotion

दादरच्या सेनापती बापट मार्गावर गाडी धुण्याच्या बेकायद व्यवसायाचा पदार्फाश करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे रोखण्याची जबाबदारी असलेले पोलिसच तिथे आपली गाडी धुत होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews