Surprise Me!

गुढीपाडव्यानिमित्त नाशिकमध्ये स्वागतयात्रा आणि मोटारसायकल रॅलींची रेलचेल

2021-09-13 1 Dailymotion

नाशिकमध्ये हिंदू नव वर्षाच्या स्वागतासाठी विविध भागातून 15 स्वागतयात्रा काढण्यात आल्या आहेत. आज सकाळ पासून शहरात उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. तसेच भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिर येथून महिलांची मोटार सायकल रॅली काढण्यात आली असून पारंपरिक नृत्य करीत यात्रा निघाली. ( व्हिडिओ- निलेश तांबे)


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews