Surprise Me!

कोल्हापूरच्या पैलवानासाठी धावले क-हाडकर, मानेच्या मणक्याला जोराचा मार

2021-09-13 2 Dailymotion

कृष्णा वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरुण पैलवान नीलेश विठ्ठल कुरूंदकर यांच्या कुटुंबी कुटुंबीयाला धीर देण्यासाठी क-हाड तालुक्यातील पैलवान सरसावले आहेत. अनेक पैलवानांनी प्रत्यक्ष भेटून किंवा भ्रमणध्वनीवरून त्यांना धीर दिला आहे. तर नीलेश कुरूंदकर लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना सारेच करताना दिसत आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews