खामगाव- कृषीमंत्र्यांच्या बंगल्यावर आत्मदहनाचा प्रयत्न
2021-09-13 0 Dailymotion
बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी वाशिम येथील ५० शेतकऱ्यांनी राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बंगल्यावर शनिवारी आत्मदहनाचा इशारा दिला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews