Surprise Me!

Natural Cosmetics डाळी-साळींची, फळं-भाज्यांचे नॅचरल कॉस्मेटिक्स

2021-09-13 0 Dailymotion

natural cosmetics,fruits n vegitable cosmetics

उत्तम त्वचा आणि चांगल्या केसांसाठी भरमसाठ क्रीम, लोशन्स, महागडे शाम्पू आणि कंडीशनरची गरज नसते. डाळींचं पीठ, दूध, दही, फळं, भाज्या आणि रिठे यांची खरी गरज असते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews