Surprise Me!

श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीला प्रारंभ

2021-09-13 1 Dailymotion

जळगाव - जळगाव येथून आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणा-या श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीला (पंढरपूर पायी दिंडी) मंगळवारी संध्याकाळी प्रारंभ झाला. रात्री ही पालखी  अप्पा महाराज समाधी मंदिरात दाखल झाली. तेथून बुधवारी सकाळी पंढरपूरकडे तिचे प्रस्थान होणार आहे. 


Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat