Surprise Me!

नाशिककरांचे आकर्षण ठरतंय इकोफ्रेंडली अमृतवन उद्यान

2021-09-13 13 Dailymotion

नाशिक : महापालिकेने सुमारे साडेसतरा एकर जागेत केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून हे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानाला सुमारे ३ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च आला असून, यापैकी ५० टक्के रक्कम केंद्र व २५ टक्के राज्य सरकारकडून महापालिकेला उपलब्ध झाली. उर्वरित २५ टक्के रकमेचा भार महापालिकेने उचलला आहे.
Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat