Surprise Me!

चिदंबरम यांच्याप्रकरणी ईडीची कारवाईची घाई ? | Pune

2021-09-13 0 Dailymotion

दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना हवाई उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी) ईडीने समन्स बजावले असून २३ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी करण्यात आली होती. चिदंबरम यांच्याप्रकरणी ईडीची कारवाईची घाई ? का पाहूयात

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Pune

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19