Surprise Me!

राज्यपालांनी का ओढला महिलेचा मास्क?

2021-09-17 22 Dailymotion

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय... राज्यपाल कोश्यारी हे या व्हिडीओमध्ये महिलांच्या चेहऱ्यावरून मास्क खाली खेचताना दिसतायत.. आणि यावरूनच अनेकांनी राज्यपालांवर टीका सुद्धा केलेय.... पुण्यातमध्ये हा प्रसंग घडलाय.. कोथरुडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं... राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीतच या रॅलीला सुरुवात झाली.... यावेळी राज्यापालांनी महिला सायकल चालकांचा सन्मानही केला... यावेळी फोटा काढताना महिलेने मास्क घातलाय हे पाहून राज्यापालांनी या महिलेच्या तोंडावरील मास्क स्वतः आपल्या हाताने खाली खेचला.... आणखी एका महिलेसोबतही राज्यपालांनी हेच केलं... आणि विनाफोटोचं फोटोसेशन केलं.... राज्यपालांनी ज्या कार्यक्रमात हा प्रकार केला, तिथे बरीच माणसं उपस्थितीत होती... याचवरून अनेकांनी प्रश्न उपस्थितीत केलाय..
Guru vo
#lokmat #BhagatSinghKoshyari #Punnnews #Maharashtragovernor
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat