Surprise Me!

Aurangabad: शेतकरी बालंबाल वाचला

2021-09-28 3 Dailymotion

धामोरी बुद्रुक (जि.औरंगाबाद) : धामोरी बुद्रुक (ता.गंगापूर) येथील शेतकरी नदी ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहित होऊन वाहून जात असताना बालंबाल बचावले. (व्हिडीओ - नानासाहेब जंजाळ )
#aurangabad #heavyrainfall #rainfall #dhamori #heavyrainfallaurangabad #aurangabadnews