Rasika Sunil | रसिकाची करवली पाहिली का?अभिनेत्री रसिका सुनीलने लग्नातील तिच्या करवलीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केलाय. रसिकाची करवली कोण आहे पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale