Surprise Me!

Mamata Banerjee in mumbai:देशाला वाचवा आणि भाजप ला हटवा

2021-12-01 31 Dailymotion

पक्षांना संघटीत करून दुसरी आघाडी उभ करण्याचा विचार दीदींचा आहे अस चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजपला हरवणे हे आमचे लक्ष्य असे ममता बनर्जी यांनी आयोजित चर्चा सत्रात सांगितले.