#nashik #nashiknews #sahityasammelan #marathiliterature #kusumagrajnagari
नाशिक - 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणजेच कुसुमाग्रजनगरी येथे साहित्य रसिक संमेलनाचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. अनेक विशेष आकर्षणे या संमेलनात बघायला मिळाली त्यातीलच एक म्हणजे हे यमराज. बघुयात यमराज साहित्य रसिकांना काय सांगत आहेत...