Surprise Me!

एमएस धोनी मुंबई विमानतळावर कुटुंबासह स्पॉट

2021-12-18 126 Dailymotion

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मुंबई विमानतळावर कुटुंबासह स्पॉट झाला. त्याच्यासोबत त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा देखील पाहायला मिळाली. गाडीतून उतरताच चाहत्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली...