Surprise Me!

तमन्नाचं निखळ सौंदर्य; मेकअपशिवाय देखील दिसते फारच

2021-12-23 24 Dailymotion

अभिनेत्री तमन्ना जम्मूला रवाना झाली. ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी ती व्हाईट रंगाच्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये हटके दिसत होती. तमन्नाचं निखळ सौंदर्य आहे. मेकअपशिवाय देखील ती फारच छान दिसते. तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं.