Surprise Me!

साऊथची सुपरस्टार श्रुती हसन बॉयफ्रेंडसोबत 'या' रेस्टारंट बाहेर स्पॉट

2021-12-23 8 Dailymotion

साऊथची सुपरस्टार श्रुती हसन बॉयफ्रेंड आणि बहिणीसोबत स्पॉट झाली. मुंबईतील बांद्रा येथील पर्च रेस्टॉरंटमध्ये दिसले. सोबत फोटोज ही काढले. श्रुती हसनने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं.