Surprise Me!

तारा सुतारियाचा ग्लॅम लूक, एअरपोर्टवर स्पॉट

2021-12-23 52 Dailymotion

अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या सौंदर्यासाठी फारच प्रसिद्ध आहे. तिच्या लुकवर चाहते नेहमीच फिदा होताना दिसत असतात. ती आज विमानतळावर स्पॉट झाली. त्यात ती फारच क्युट दिसत होती.