अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या लग्नाच्या anniversary partyला तिच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. यावेळी शर्मिष्ठाच्या मित्रांकडून तेजसला काय सल्ला मिळाला जाणून घेऊया या Exclusive Interviewमध्ये. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale, Cameramen- Farhan Dhamskar