महाविकास आघाडीकडून राणे कुटुंबीय यांना अडकवण्याचा प्रयत्न
2021-12-30 725 Dailymotion
आम्ही वारंवार सांगत होतो महाविकास आघाडीकडून राणे कुटुंबीय यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय आणि आता तेच झाला आहे या प्रकरणात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत भाजप आमदार प्रसाद लाड यांची माहिती #bjp #prasadlad #mahavikasaaghadi