Surprise Me!

"ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणेच योग्य राहील"

2022-02-01 153 Dailymotion

ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या उपोषणामुळे राज्यातील वातावरण चिंतेचे बनले आहे. पण, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा या ऑनलाइनच घेतल्या पाहिजे', अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. पाहुयात काय म्हणाले उज्ज्वल निकम..