Surprise Me!

रिव्हिलिंग बिकिनी टॉपमध्ये कॉफी प्यायला पोहोचली पूनम पांडे

2022-02-19 31 Dailymotion

पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. तिचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. नुकतीच अभिनेत्री मुंबईत कॅफेमध्ये जाताना दिसली. यादरम्यानही तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला. यावेळी पूनमने यामध्ये क्रॉप टॉप घातला होता. पूनम पांडेचा हा लूक पाहून पापाराजींनी तिला कैमेरात कैद केले.