Surprise Me!

Carrot Sauce ( गाजर चटणी )

2022-03-11 1 Dailymotion

गाजर चटणी साहित्य :

1. गाजर 3

2. शेंगदाणे कूट पाव वाटी

3. लाल तिखट पाव चमचा

4. मोहरी पाव चमचा

5. जिरे पाव चमचा

6. कोथिंबीर मूठभर

7. मीठ चवीनुसार

8. साखर 1/2 चमचा

9. लसूण 4 पाकळ्या

10. हिरवी मिरची 1

11. तेल 4 चमचे


Eat Healthy, Keep Wealthy