देशातील सर्वात मोठी हाउसिंग कंपनी HDFC आणि सर्वात मोठी खासगी बँक HDFC Bank चं विलीनीकरण झालंय. दोन बँकांचे हे विलीनीकरण भारतातील आर्थिक क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विलीनीकरण मानले जातेय.
#hdfcbank, #hdfclimited, #hdfc, #shares, #cutomers, #bankingsector, #homeloans, #business, #india, #hdfcshares,