कास : आपल्या अलौकिक निसर्ग सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणार्या कासचा एक वेगळा, नवीन अनुभव पर्यटकांना घेता येणार असून कासच्या जंगलात नाईट सफारीचा आनंद लुटता येणार आहे. कास पठार हे पश्चिम घाटातील सर्वात जास्त जैवविविधता असणारे ठिकाण आहे. (व्हिडिओ : सुर्यकांत पवार)
#kaasplateau, #kaasplateau, #satara, #sataranews, #sataranews,