Surprise Me!

"मला कोणाची भूमिका चोरायची असेल तर..."; तेजस्विनी पंडितचा खुलासा

2022-05-20 1 Dailymotion

रानबाजार वेब सिरीजची चर्चा सर्वत्र आहे. २० मे रोजी वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. या सिरीजला राजकीय पार्श्वभूमी आहे. यावेळी तेजस्विनी पंडितने तिला कोणते राजकीय नेते आवडतात. याबद्दल खुलासा केला आहे.

#TejaswiniPandit #RaanBazar #Politics