Surprise Me!

"Rajyasabha निवडणुकीत नाक कापल गेलं होतं, आता कपडे सांभाळा" - Kirit Somiayya

2022-06-17 1 Dailymotion

अनिल परबाना भीती वाटते म्हणून त्यांनी मुदत मागितली आहे. राहुल गांधी एकदा गेले दोनदा गेले चौथ्यांदा देखील गेले पण सर्वांच्या मनात भीती आहे. गेल्यानंतर काय होईल तर त्यांनी अनिल देशमुख यांना विचारावं की कार्यालयात गेल्यावर काय होऊ शकते. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे .

#KiritSomaiyya #AnilParab #AnilDeshmukh #NanaPatole #BalasahebThorat #AshokChavan #NitinRaut #AslamShaikh #BhaiJagtap #AshokChavan #VarshaGaikwad #RahulGandhi